ही कविता मी माझी एक छान मैत्रिण अश्विनीच्या जीवनावरती केली आहे... :)
वटवृक्ष उगवला अशोकवनी,
वाढला अपर्णा चरणी,
सावली जिची तेजस्विनी,
कविता केली जिच्यावरी,
ती आहे कोटलग्यांची अश्विनी...
ही मुलगी आहे कष्टाळू,
मन सांभाळणारी मन मिळावू,
स्वताचे मन मारून नेत,
दुसर्यांचे ह्र्दय जिंकणारी,
आई-वडिलांसाठी मुलगा होवू पाहणारी,
त्यांच्या भविष्याची काळजी करणारी,
स्वता:ची स्वप्ने लपवत,
त्यांची स्वप्ने पूर्ण करणारी..
अभिनय तिच्यासाठी महत्वपूर्ण,
गुंतते त्यामधे ती पूर्ण,
तिने कितीही वेळ दिला,
तरी मित्र-मैत्रिणींना तो वाटे अपूर्ण...
कवी------ समीर जोशी
तारीख---- ०७-१२-२०११
No comments:
Post a Comment